मराठी भाषा दिवस
27 फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. या दरम्यान विविध प्रकारचे मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशा या महान दिवसाच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा:
दिनांक२७फेब्रुवारी२०१९ रोजी शाळेत मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषेची महती पण सांगितली.

सर्व मुलांनी शेवटी मराठीतून प्रतिज्ञा म्हटली.
National Science Day
On February 28. National Science Day is celebrated to pay tribute to the discovery of the ‘Raman Effect’ by an Indian Scientist Sir C. V. Raman.
Sir C. V. Raman discovered the ‘Raman Effect’ in 1928 and got Nobel Prize for the discovery of the ‘Raman Effect’ in 1930.
It was the first Nobel Prize of India in the field of Science.